Tag Archives: new updates in whatsapp

Apple युजर्ससाठी WhatsApp चा चेहरा-मोहरा बदलणार, कंपनीने iOS साठी आणले खास अपडेट

नवी दिल्ली : WhatsApp Translucent Tab and Navigation Bar : तुम्ही जर iPhone वर WhatsApp वापरत असाल तर आता तुम्हाला लवकरच अ‍ॅपचा UI अर्थात युजर इंटरफेस बदललेला दिसेल. कंपनीने नुकतेच अ‍ॅपचे डिझाइन बदलले आहे आणि आता तुम्हाला अ‍ॅपमध्ये Translucent टॅब आणि नेव्हिगेशन बार पाहायला मिळतील. हे अपडेट मिळवण्यासाठी, तुम्हाला अ‍ॅप लेटेस्ट आवृत्तीवर अपडेट करावे लागेल. याशिवाय, अ‍ॅपमध्ये तुम्हाला अपडेटेड स्टिकर …

Read More »