Tag Archives: New Tech news

अ‍ॅपल युजर्सनी त्वरित करावे ‘हे’ काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, सरकारने दिला इशारा | Apple product should be updated immediately; Otherwise there could be huge losses, the government warned

आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी अ‍ॅपलने आयफोन वापरकर्त्यांसाठी आयओएस १५.४ अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. हे अनेक विशेष फीचर्स आणि सुरक्षा सुविधासह येते. या व्यतिरिक्त, टेक जायंटने अ‍ॅपल वॉच, आयपॅड आणि यांसारख्या इतर उत्पादनांसाठी देखील अपडेट आणलं आहे. अद्ययावत उत्पादनामध्ये आढळलेल्या त्रुटींचे निवारण करता यावे म्हणूनच तुम्ही तुमचे अ‍ॅपल उत्पादन त्वरित अपडेट करावे असे आवाहन सरकारनेही केले आहे. …

Read More »

नेटफ्लिक्सच्या ‘या’ फीचरमुळे जगभरातल्या युजर्सचे तब्बल १९५ वर्ष वाचतात! कंपनीनं मांडलं भन्नाट गणित! | The world saves 195 years in a day just by ‘skipping intro’; says Netflix

नेटफ्लिक्सने उघड केले आहे की त्यांचे वापरकर्ते दिवसातून १३६ दशलक्ष वेळा ‘स्किप इंट्रो’ बटणावर क्लिक करतात आणि जवळपास १९५ वर्षांची बचत करतात. नेटफ्लिक्सने उघड केले आहे की त्यांचे वापरकर्ते दिवसातून १३६ दशलक्ष वेळा ‘स्किप इंट्रो’ बटणावर क्लिक करतात आणि जवळपास १९५ वर्षांची बचत करतात. नेटफ्लिक्स या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे की नेटफ्लिक्स वापरकर्त्यांपैकी सुमारे …

Read More »

Motorola Edge 30 Pro ची आज भारतात पहिली विक्री, जाणून घ्या अधिक तपशील

या फोनमधील दुसरी लेन्स ५० मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro भारतात प्रथमच आज म्हणजेच ४ मार्च २०२२ रोजी खरेदी करण्याची संधी आहे. Motorola Edge 30 Pro आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि इतर किरकोळ स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Motorola Edge 30 Pro गेल्या आठवड्यात …

Read More »

अनोळखी कॉल्समुले हैराण आहात? जाणून घ्या अँड्रॉइड फोनवर अज्ञात नंबर ब्लॉक करण्याची सोपी पद्धत

अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, त्यामुळे ही पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या उपकरणांवर वेगवेगळी असू शकते. अनोळखी मोबाईल नंबर अनेकदा अडचणींचे कारण ठरू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अँड्रॉईड फोनवर नको असलेले आणि अनोळखी नंबर ब्लॉक करायचे असतील तर यासंबंधी आपण एक सोपा उपाय जाणून घेऊया. गुगल यासाठी एक बाय डिफॉल्ट सेवा प्रदान करते. तथापि, अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, …

Read More »