Tag Archives: new symptoms of covid-19

Covid19 4th wave : बापरे, रिसर्चमध्ये मोठा खळबळजनक दावा – जूनमध्ये येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ‘ही’ 10 लक्षणं माजवणार कहर!

करोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) धोका अद्याप संपलेला नाही. अर्थात कोरोनाचे रोजचे नवे रुग्ण कमी होत आहेत पण व्हायरसचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक प्रकार असलेल्या ओमिक्रॉन प्रकारापासून (Omicron variant) थोडासा दिलासा मिळाला होता तोच संशोधकांनी असा अंदाज वर्तवला आहे की, लवकरच देशात कोविड-19 ची चौथी लाट (Covid 4th wave) येऊ शकते. Medrxiv वर प्रकाशित केलेल्या अभ्यासात, IIT …

Read More »