Tag Archives: New Schools Timings

Cold Wave : UP मध्ये भयानक थंडी; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने जीवाला धोका

Cold Wave :  दिल्लीसह उत्तर भारतात शीत लहर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून थंडीची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथे 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे(Heart attack) मृत्यू झाला आहे. हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे(Cold Wave).  थंडीत हार्ट अटॅकमुळे होणा-या मृत्यूंची संख्या वाढल्यानं मोठी खळबळ उडाली. थंडीमुळे रक्तदाब …

Read More »