Tag Archives: New rules in December

1 डिसेंबरपासून नवे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम!

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : New Rules From December 2022 एक डिसेंबरपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत बदल (Changes in LPG, PNG and CNG prices) होऊ शकतो, तर अनेक पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर न केल्यास अडचणी येऊ शकतात. …

Read More »