Tag Archives: new provident fund rules 2022

PF Rules: ​तुमचा PF कट होतो का? नवीन नियमांचा असा होणार परिणाम

EPF Rules:  तुम्ही देखील पीएफ खातेधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 1 एप्रिल 2023 पासून सरकारने ईपीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत नुकतेच देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्य निर्वाह निधी (PF खाते) शी संबंधित नियमात बदल केले आहे. जर ईपीएफओच्या ग्राहकाने खाते उघडण्याची पाच वर्षे पूर्ण केली नाहीत आणि त्यांनी त्याच्या खात्यातून पैसे …

Read More »