Tag Archives: new parliament inauguration

नव्या संसद भवनाचे आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन, 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सकाळी साडे सात वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नवं संसदभवन त्रिकोणाकृती असणार आहे. नवीन इमारतीमध्ये प्रशस्त जागा आणि अत्याधुनिक सुविधा आहेत. लोकसभेत एकूण 888 आणि राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतात. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर मुख्यमंत्री आणि राजकीय …

Read More »