Tag Archives: new Parliament building ignoration

गणेश चतुर्थीलाच नवीन संसदेचा श्री गणेशा! PM मोदी म्हणाले, ‘जुन्या संसदेला ‘जुनी संसद’ असं न म्हणता…’

PM Modi Full Speech New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनामधून नवीन संसद भवनात देशाचा कारभार चालवण्याआधी दिलेल्या आपल्या शेवटच्या भाषणाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत केली. नवीन संसदेमध्ये आपण आपल्या भविष्याची श्री गणेशा करणार आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हे भवन आणि येथील सेंट्रल हॉल हा एका प्रकार आपल्या भावनांनी भरलेला आहे. हे सेंट्रल हॉल आम्हाला भावूकही करतो …

Read More »