Tag Archives: New Packaging Rules effective new date

पॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या

New Packaging Rules: नवं वर्ष सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षाचं नव्या संकल्पासह स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून पॅकेजिंगबाबत नवे नियम लागू होणार आहे. नव्या नियमानुसार आता 19 पदार्थांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती देणं अनिवार्य असणार आहे. दूध, चहा, बिस्किट, खाद्य तेल, पीठ, बाटलीबंद पाणी, बेबी फूड, डाळ आणि …

Read More »