Tag Archives: New MG ZS EV

सिंगल चार्जवर 461 km पर्यंत धावणारी दमदार कार! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

नवी दिल्ली: MG Motor India ने अधिकृतपणे भारतात 2022 MG ZS EV लाँच केली. कारची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत 21.99 लाख रुपये आहे. ही किंमत इलेक्ट्रिक SUV च्या बेस एक्साईट व्हेरियंटसाठी आहे. जी जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल. आतापासून उपलब्ध केलेल्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये आहे.  7 मार्च रोजी लाँच झालेल्या या इलेक्ट्रिक …

Read More »