Tag Archives: new labour code implementation date

आता फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस मज्जाच मज्जा, कंपनीच्या निर्णयानं कर्मचारी खूश!

मुंबई : कामाला जाणार प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या विकेंडची प्रतिक्षा करत असतो. गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या लेबर कोडची जोरदार तयारी सुरु आहे. नव्या लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम करावं लागेल (4 days work week) आणि 3 दिवस त्यांना सुट्टी मिळणार. ही संकल्पनेला अजून राज्यांत परवानगी मिळालेली नाही. नवीन वेतन संहितेनुसार, पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा …

Read More »