Tag Archives: new Judges

Supreme Court ने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता

Supreme Court , Central Government : केंद्र सरकारने अखेर सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता दिलीय. ( New Judges Appoints) सुप्रीम कोर्टाने खडसावल्यानंतर पुढच्या 24 तासांतच केंद्राने (Central Government) नियुक्त्यांना मंजुरी दिलीय.  6 फेब्रुवारीला पाचही न्यायमूर्ती शपथ घेणार आहेत. (President appoints five new Judges to Supreme Court after Centre’s approval) कॉलेजियमने डिसेंबरमध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र शिफारसी …

Read More »