Tag Archives: new india literacy program

न्यू इंडिया साक्षरता शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सर्वांना मिळणार शिक्षण

New India Literacy Program: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Program) नावाचा नवीन शैक्षणिक कार्यक्रम(Education Program) सुरू केला आहे. पुढील पाच वर्षांत प्रौढ शिक्षणाचे सर्व आयाम साध्य करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Education Policy) ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता प्रौढ शिक्षणाऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ हा शब्दप्रयोग वापरण्यात येणार असल्याचा निर्णयही …

Read More »