Tag Archives: New Home

नवं घर खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी वाचा! ‘महारेरा’च्या नावे सुरु आहे मोठा घोटाळा

Maharera Bogus Certificate: आपल्या हक्काचं, स्वप्नातलं घर घ्यावं यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. अनेकदा आपल्या क्षमतेच्या बाहेर जात बँकेकडून कर्ज काढत हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाता प्रयत्न असतो. पण हे स्वप्न जेव्हा धुळीस मिळतं तेव्हा होणाऱ्या यातनाही असह्य असतात. यामुळेच घर घेताना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून घेणं महत्त्वाचं असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात महारेराच्या (Maharera) …

Read More »