Tag Archives: new hit and run law

जाळपोळ, पोलिसांना मारहाण, नागरिक हैराण तरी आव्हाड म्हणतात, ‘माझं ट्रक चालकांना समर्थन कारण…’

Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. भाज्यांचा पुरवठ्याला बसलेल्या फटक्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्यात, इंधनाचा पुरवठा कधीही खंडित होईल या भीतीने पेट्रोल पंपांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, कल्याण, सातारा, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये …

Read More »

पेट्रोल पंपांवर रांगा, भाज्या महागल्या, 50 हजार मृत्यू अन्… ट्रक चालकांनी का पुरकारलाय संप?

Truck Driver Strike Fuel Shortage: नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुराकरे आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपवार जाणार असल्याने इंधन तुटवडा निर्माण होऊ गाड्यांमध्ये इंधन भरता येणार नाही अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. याच भीतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार …

Read More »