Tag Archives: New Electricity Tariff

रात्री AC आणि कूलरचा वापर केल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

यावर्षी इतका उकाडा आहे की, रात्रीच्या वेळी एसी किंवा कूलर लावल्याशिवाय अनेकांना झोपच येत नाही. पण आता मात्र रात्रीच्या वेळी एसी किंवा कूलरचा वापर केल्यास जास्त वीज वापरल्यामुळे तुमच्या खिशावर भार पडणार आहे. भारत सरकारने वीज (ग्राहकांचे हक्क) नियम 2020 मध्ये सुधारणा केली असून प्रचलित वीज दर प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल करण्यामागे मुख्यत्वे दोन हेतू आहेत. …

Read More »