Tag Archives: Netaji was there

अजित डोभाल म्हणाले, “…तर भारताची फाळणी झाली नसती”; काँग्रेसने कठोर शब्दांत सुनावलं

Ajit Doval On Subhash Chandra Bose: ‘नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवंत असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांनी शनिवारी केलं. या विधानावरुन काँग्रेसने डोभाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये आयोजित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका …

Read More »