Tag Archives: Nerul-Uran Railway

उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता

Navi Mumbai Local Train Update: कित्येक वर्षांपासून उरण-नेरूळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग सुरू होण्याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, कोणत्या न् कोणत्या कारणांनी या रेल्वेमार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडत आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावर रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात नवीन अपडेट समोर येतेय.  न्हावा-शिवडी अटल सेतू …

Read More »