Tag Archives: Nepal Viral News

Viral News: तरुणाच्या पोटात आढळला 15 सेमी लांब चाकू, डॉक्टरही हैराण… वाचा नेमकं काय घडलं

Nepal Viral News: एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने तो उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तरुणाच्या पोटावर जखमेचा व्रण आढळला, याबाबत डॉक्टरांनी विचारलं असता तरुणाने उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी डॉक्टरांनी पोटदुखीचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तरुणाचा एक्सरे काढला. पण एक्सरे पाहाताच डॉक्टर हैराण झाले. तरुणाच्या पोटात चक्क 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू आढळला. (knife found in abdomen) मारामारीदरम्यान पोटात चाकूएक्सरे (X-ray) पाहिल्यानंतर …

Read More »