Tag Archives: Neom

‘…तर गावकऱ्यांना मारुन टाका’; ड्रीम प्रोजेक्टच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारी आदेश

Told To Kill To Clear Land: सौदी अरेबिया सरकारने एक अजब आदेश जारी केला आहे. निओम नावाच्या स्मार्ट शहराच्या उभारणीसाठी जमीन संपादित करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यांविरोधात शक्तीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सौदीचे राजकुमार मोहम्मद बीन सलमान यांनी या निओम शहराची योजना आखली आहे. माजी गुप्तचर अधिकारी असलेल्या कर्लन राबी अॅलेन्झी यांनी बीसीसीला दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी या प्रकल्पामधील ‘द …

Read More »