Tag Archives: Neha Gajbe Nannaware Youtube Channel

C Section ने प्रसूती झालेल्या पुण्यातील नेहाने १२ महिन्यात घरचं जेवण खाऊन १६ किलो वजन केलं कमी

३६ वर्षीय नेहा गजबे -नन्नावरे यांच्या दोन सी-सेक्शन प्रसूती झाल्या होत्या. नेहाचे या दोन्ही डिलिव्हरीमुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे चाळीशीच्या आतच आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. म्हणूनच तिने आपली जीवनशैली बदलण्याचा आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. सकस आहार आणि नियमित व्यायामामुळे ती एका वर्षात 16 किलो वजन कमी करू शकली. हा आहे तिचा वजन कमी करण्याचा …

Read More »