Tag Archives: NEFT

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत ‘ही’ कामं, वेळा नोंदवून ठेवा!

HDFC Bank Update: तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही. बॅंकेसंदर्भातील सेवांसाठी सिस्टिम अपग्रेड करण्यात येत आहे. त्या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बॅंकेने एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना हा …

Read More »

UPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती

मुंबई : ऑनलाईन बँकिंग आता भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. लोक मोठ्या-मोठ्या व्यवहारांपासून ते अगदी छोट्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. सुरूवातीला लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT चा वापर करायचे. मात्र आता गुगलपे, फोन पे, BHIM UPI सारख्या पर्यायांमुळे UPI चा वापर करु लागले आहेत. तसे पाहाता या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु …

Read More »