Tag Archives: neeta ambani mukesh ambani

अनंत अंबानी व राधिकाच्या साखरपुड्यात अवतरल्या दोन प-या, झगमगत्या लेहंग्यातील अनन्या-जान्हवीला बघून हरपेल शुद्ध

29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील एका मंदिरात Reliance उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा लेक अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत धुमधडाक्यात रोका सोहळा पार पडला होता. यानंतर सर्वांचेच डोळे त्यांच्या लग्नाकडे लागले असतानाच आता या लव्ह बर्डचा साखरपुडा अगदी पारंपारिक पद्धतीने मुंबईत पार पडला. मुंबईतील राहत्या घरी म्हणजेच अँटिलिया बंगल्यामध्ये या सोहळ्याच्या आयोजन केले गेले होते. सुनेच्या स्वागतासाठी …

Read More »