Tag Archives: NEET-UG result controversy

Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Neet UG Results 2024 Controversy) देशात सध्या निकालांचं सत्र सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं दहावी बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्सुकता लागलेली ती म्हणजे (Loksabha Election Results 2024) लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. 4 जून रोजी देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्याच दिवशी आणखी एका महत्त्वाच्या परीक्षेचेही निकाल समोर आले. एकिकडे …

Read More »