Tag Archives: neet ug admission

NEET UG च्या रिक्त जागांवर आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरु

NEET UG Admission: देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. या पर्वात रिक्त राहिलेल्या जागांसाठी शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. नवीन प्रक्रियेनुसार, जागांचे वाटप एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत केले जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात रिपोर्ट करावा लागणार आहे.नीटचे समुपदेशन (NEET Counselling) करणार्‍या वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical …

Read More »