Tag Archives: neet ug 2024

NEET परीक्षा सरसकट रद्द नाही, केवळ 1563 विद्यार्थ्यांना द्यावी लागेल फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

NEET UG 2024: नीट युजी परीक्षेच्या हेराफेरी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा निकालांमध्ये अनियमितता पाहून एनटीएचे ग्रेस मार्क रद्द करुन पुन्हा फेर परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.  ग्रेस गुणांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा यू-टर्न 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण कसे मिळाले, असा …

Read More »

Success Story: 23 किमोथेरपी देत बेडवरुनच दिली NEET , 2 वर्ष कॅन्सरशी लढलेला मौलिक होणार डॉक्टर

Maulik Patel Success Story: कॅन्सर हे नाव जरी ऐकलं तरी भल्या भल्यांची दाणादाण उडते. त्यामुळेच कोण्या दुष्मनालाही कॅन्सरची लागण होऊ नये असे म्हणतात.  मोठ्या फरकाने एखाद्याने सामना जिंकावा अशा रितीने एका मुलाने कॅन्सरला हरवलंय. कारण त्याने केवळ कॅन्सरलाच हरवलं नाहीय तर दुसरीकडे देशातील कठीण मानली जाणारी नीट परीक्षादेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. मौलिक पटेल असे या तरुणाचे नाव असून भल्याभल्यांना …

Read More »