Tag Archives: neet pg

NEET PG Counselling 2021: नीट पीजीसाठी आता मॉप-अप राउंड

NEET PG Counselling 2021: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (Medical Counselling Committee,MCC) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच नीट पीजी 2021 काउंसलिंग मॉप-अप राउंड साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पीजी (NEET PG) काऊन्सेलिंग २०२१ मॉप-अप रजिस्ट्रेशनसाठी ७ मार्च पर्यंतची मुदत आहे. नीट पीजी (NEET PG 2021) राउंड १ आणि राउंड २ काऊन्सेलिंग नंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी आता …

Read More »