Tag Archives: neet.nta.nic.in

NEET 2022 Notofication: नीट परीक्षा जूनऐवजी जुलैमध्ये होण्याची शक्यता

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) 2022 ची अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. एकदा NEET 2022 ची अधिसूचना निघाली की, वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेची तात्पुरती तारीख कळू शकेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार NTA NEET च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतील .NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने सध्या NEET 2022 …

Read More »