Tag Archives: Neeraj Chopra javelin olympic

Neeraj Chopra : ‘माझ्यासाठी स्वप्नपूर्ती…’, रोजर फेडररला भेटल्यावर काय बोलला नीरज चोप्रा?

Neeraj Chopra met with Roger Federer : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिंम्पिक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) नुकताच स्विझर्लंडमध्ये गेला होता. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तो स्विझर्लंडला गेला होता. तुम्हाला माहिती नसेल तर, नीरज चोप्रा हा स्वित्झर्लंडचा टुरिझम एम्बेसडर आहे. त्याचबरोबर 20 वेळा ग्रँड स्लॅम पटकावणारा रोजर फेडरर देखील स्वित्झर्लंडचा टुरिझम एम्बेसडर आहे. अशातच या दोन दिग्ग्जांची भेट झाली. या भेटीनंतर …

Read More »