Tag Archives: NDRF

Cyclone Remal : ‘रेमल’ चक्रीवादळ आज कुठे धडकणार? ‘या’ शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर

Cyclone Remal Update : देशातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. त्यात बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. रेमल चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालच्या किनारपट्टीत दिसून येणार आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने खबरदारीचे उपाय केले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळ आज बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात 1.5 मीटर उंचीपर्यंत …

Read More »

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू…लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

Nagpur Heavy Rain : नागपुरात मध्यरात्रीपासून पावसानं हाहाकार माजवलाय. मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस (Cloudburst) पडलाय.. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शहरात कहर केलाय. कधी नव्हे इतका पाऊस नागपुरात (Nagpur) झालाय. अनेक भागात पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलंय. मोरभवन बसस्थानकात 12 ते 15 बसेस पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या. यात मध्यरात्री हॉल्ट करून थांबलेले चालक वाहक सुद्धा बसमध्ये अडकले होते त्यांची …

Read More »

इरसालवाडीतील 78 जण अद्यापही बेपत्ता; संध्याकाळी शोधकार्य थांबवण्याची शक्यता

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडच्या (Raigad) इरसालवाडीत ( Irshalwadi landslide) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनं सर्वांना सुन्न करुन टाकलं आहे. इरसालवाडीत दरड कोसळल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून बचाव कार्य सुरू आहे. गेल्या 72 तासांपासून एनडीआरएफचे (NDRF) पथक मातीचे ढिगारे हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अद्यापही 78 लोक बेपत्ता …

Read More »

भिवंडीत इमारत कोसळून तब्बल 18 तास खाली गाडला गेला; बाहेर येताच धायमोकळून रडू लागला; पाहा VIDEO

Bhiwandi building collapse: ठाण्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) येथे दोन मजली गोडाऊन कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अद्यापही बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत चौघं ठार झाले असून, काहीजण अद्यापही खाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, दुर्घटनेच्या 19 तासानंतरही घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. यादरम्यान एका 38 वर्षीय व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं आहे. तब्बल 18 तास ही व्यक्ती खाली मलब्याखाली दबली गेली होती. सुनील …

Read More »

Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

Turkey Earthquake : तुर्की ((Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंपाने मोठी जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. भूकंपात आतापर्यंत जवळपास 21 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ-मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या असून अजूनही काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीवर (Natural Calamities) मात करण्यासाठी तुर्कीत जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी …

Read More »