Tag Archives: ndrf team

Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण

Google Map Wrong Way : सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला कुठेही जायचे असल्यास अथवा कोणत्याही दिशेने पोहोचायचे असल्यास आपण गुगल मॅपचा (Google Map) सर्रास  वापर करतो. मात्र हेच गुगल मॅप तंत्रज्ञान वापरणं काही तरूणांना महागात पडले आहे. कारण हे तरूण गुगल मॅपच्या आधारे रस्त्याने जात असताना थेट जाऊन खोल दरीत कोसळले आहेत. या घटनेने तरूणांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. …

Read More »