Tag Archives: nda government

शपथ ग्रहणासाठी मोदींनी 9 तारीखच का निवडली? रहस्य आलं समोर; प्रभू रामाशी आहे संबंध

Modi Swearing in Ceremony Update: देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे मोदी सरकार 3.0 देशाला पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी 9 जून, रविवार या दिवसाची निवड केली.  पण शपथविधी सोहळ्यासाठी मोदींनी रविवारचीच निवड का केली? असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण आता …

Read More »

Modi 3.0: मोदी अल्पमतात सरकार चालवू शकणार? या 6 मुद्द्यांमधून जाणून घ्या

Modi 3.0 : लोकसभ निवडणूक निकालानंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीने तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने (INDIA Alliance) सरकार स्थापनेचा कोणताही दावा न केल्याने एनडीएचा रस्ता मोकळा झाला आहे. एनडीएच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आहे. 9 जूनला …

Read More »

Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरण

Loksabha Election Result 2024 : लोकसभेचा निकाल जाहीर होताच सत्तासमीकरणं बदलण्यास सुरुवात झाली. युती आणि आघाडीमध्ये कोणचा पाठिंबा कोणाला याविषयीचा कयास लावला जाऊ लागला आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये जेडीयू, टीडीपी या पक्षांच्या निमित्तानं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या नेतेमंडळींनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे.  भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या असून, तिथं 234 जागा मिळालेल्या इंडिया आघाडीकडूनही सरकार बनवण्याची स्वप्न …

Read More »