Tag Archives: ND vs NZ

न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

Social Media Reactions On Michael Bracewell: रोहित शर्माच्या टीम इंडियानं न्यूझीलंडचा पहिल्या वन डेत 12 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0  अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या विजयी सलामीचा शुभमन गिल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 149 चेंडूंत 208 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या द्विशतकाला 19 चौकार आणि नऊ षटकारांचा साज होता. त्यामुळंचं …

Read More »