Tag Archives: NCP

छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले ‘त्यांनी शपथ घेऊन…’

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्याने छगन भुजबळ नाराज असून, समर्थकांच्या दबावामुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र छगन भुजबळ यांनी हे वृत्त चुकीचं असून आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. ‘झी 24 तास’शी संवाद साधताना त्यांनी आपण ठाकरे गटाच्या नेत्यांची …

Read More »

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, ‘सवालही..’

Sharad Pawar On Ajit Pawar: महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने चांगलं यश संपादन केलं. महाविकास आघाडीने 30 जागा मिळवल्या. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यापैकी एकाही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुकांची घोषणा …

Read More »

गुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, ‘4 ते 5 जणांचं टोळकं…’

शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. यानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करत असताना निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपली अपघाताने भेट झाली असा दावा निलेश लंके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे.  …

Read More »

महायुतीत तुम्ही एकटे पडले का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘जवळच्याच मित्रांनी…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्ज दाखल करताना फक्त राष्ट्रवादीचेच नेते उपस्थित होते. शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने …

Read More »

‘6 महिन्यात सरकार बदलायचंय’, भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले ‘बिग ब्रदर…’

शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला इशाराच दिला आहे. “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार”, असं शरद पवार म्हणाले …

Read More »

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत वाद? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, ‘मनाप्रमाणे…’

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujabl) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलं असून, हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसंच मीदेखील राज्यसभेसाठी इच्छुक होतो, पण …

Read More »

‘तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,’ जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, ‘माझ्याबद्दल तक्रार असल्यास….’

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. माझे महिने अनेकांनी मोजले आहेत. माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर शरद पवारांना सांगा. मात्र जाहीर बोलू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे …

Read More »

‘हा भटकता आत्मा तुम्हाला…’; मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर

Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘भटकती आत्मा’ टीकेवर पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं आहे. मर्यादा ठेऊन टीका केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शरद पवारांनी मोदींकडून निवडणुकीच्या प्रचारसभेत करण्यात आलेल्या या उल्लेखाचा त्याचा शैलीमध्ये समाचार घेतला आहे. सोमवारी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वार्धापन दिन साजरा करण्यात आला. …

Read More »

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले ‘साहेबांनी…’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास मांडला. यावेळी त्यांनी शरद पवारांचाही (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं. मी भाषणात सांगत असतो काळ वेळ कुणासाठी थांबत नसते आणि तशा पद्धतीने फक्त फक्त पंचवीस वर्षे पूर्ण झाले असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना मला आठवतंय …

Read More »

लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन… निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली

Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानं सत्ताधारी महायुतीचे (Mahayuti) नेते सैरभैर झालेत. पराभव नेमका का झाला, महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला का नाकारलं, याचं चिंतन करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात नेते धन्यता मानतायत. नाशिकमध्ये झालेल्या पराभवाचं खापर हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर (NCP Ajit Pawar) फोडलंय. नाव न घेता गोडसेंनी राष्ट्रवादी आणि छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला. उमेदवारी उशिरा …

Read More »

राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले ‘पराभूत झालो तरी…’

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीतील निकालाने महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. देशात 400 पारची घोषणा देणाऱ्या भाजपाला देशपातळीसह महाराष्ट्रातही मोठा फटका बसला आहे. राज्यात अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून, 4 पैकी एकच जागा जिंकता आली आहे. यानंतर अजित पवार गटाकडून निकालाचा आढावा घेतला जात आहे. तर दुसरीकडे काही आमदार पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता असल्याचे …

Read More »

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटात परतणार? सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले ‘विधानसभेसाठी…’

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर बाहेर पडलेल्या अजित पवार गटाला 4 पैकी फक्त 1 जागा जिंकता आली आहे. रायगडमधून सुनील तटकरे (Sunil Tatkare) हा एकमेव विजय अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीतील या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण प्रदेशाध्यक्ष सुनील …

Read More »

‘आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..’, रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, ‘विश्वासघात..’

Rohit Pawar Post About Leaders: लोकसभा निवडणुकीमध्ये लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीमधील काही नेत्यांसंदर्भात भलतीच शंका व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शंका उपस्थित केली असून विधानसभा निवडणुकीमध्ये विश्वासघात होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. आधी म्हणाले आमदार संपर्कात अन् नंतर… रोहित पवार …

Read More »

’18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात’, रोहित पवारांचा दावा, म्हणाले ‘कोणाला घ्यायचं हा निर्णय…’

Ajit Pawar Loksabha election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. यात एनडीएला 292 जागा, इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. तर 17 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला. महाराष्ट्रात महाविकासआघाडीला 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळवला. आता यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा …

Read More »

अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार

Nationalist Congress Party Ajit Pawar Faction : एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काहीसा पिछाडीवर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर म्हणजेच  अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादीने दणक्यात  एन्ट्री केली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील यशानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी …

Read More »

Loksabha Election 2024 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी संपूर्ण देश सज्ज असून, या टप्प्यामध्ये 7 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान घेतलं जात आहे. देशातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा अतिशय महत्त्वाचा ठरणार असून, यामागं कारण ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. वाराणासी येथील ज्या मतदारसंघातून मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिथंही शनिवारीच मतदान होत असल्यामुळं राजकीय वर्तुळाच्या नजरा …

Read More »

Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 Phase 7 Voting: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी संपूर्ण देश सज्ज असून, या टप्प्यामध्ये 7 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान घेतलं जात आहे. देशातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा अतिशय महत्त्वाचा ठरणार असून, यामागं कारण ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. वाराणासी येथील ज्या मतदारसंघातून मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिथंही शनिवारीच मतदान होत असल्यामुळं राजकीय …

Read More »

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Chhagan Bhujbal On Jitendra Awhad : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांची मागल्या काही दिवसांमधली ही वक्तव्य चर्चेत आहेत. या वक्तव्यांवरून भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. भुजबळांची मागील काही दिवसांमधली बरीचशी विधानं ही महायुतीच्या विरोधातली आहे. विधानसभेसाठी 90 जागांची मागणी, मनुस्मृतीवरून झालेला वादात आव्हाडांची (Jitendra Awhad) केलेली …

Read More »

‘भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..’; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान अद्याप झालेलं नसतानाच दिवाळीच्या आसपास होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले आहेत. सोमवारी मुंबईत झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची झलक पाहायला मिळाली. राज्यातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जगांसाठी आग्रही असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या …

Read More »

Maharastra Politics : ‘शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. अजित पवार यांनी उकरून काढलेल्या 2004 च्या राजकीय परिस्थितीवर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं होतं. त्यावेळी जर छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. अशातच आता अजित पवार यांनी …

Read More »