Tag Archives: NCP President

Jayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!

Jayant Patil Exclusive Interview: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचं काय होणार? शरद पवार राजीनामा मागे घेणार की नाही? राष्ट्रवादीचं भविष्य कोणाच्या हातात असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच झी 24 तासच्या ब्लॉक अँड व्हाईट (Black & White) मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) …

Read More »

शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर – प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली. शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केले जाणार आहे. त्यांचे मन वळविण्यात येणार आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता

Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होतआहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत चर्चा होणार आहे. तसेच पुढील अध्यक्षाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त …

Read More »

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार? शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे. तसे पवारांनी नेत्यांसमोर वक्तव्य केल्याची माहिती आहे. …

Read More »

NCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच ‘फ्रंटरनर’ का?

New NCP President: राजीनाम्याच्या घोषणेनंतर शरद पवार (Sharad Pawar) आपल्या निवृत्तीवर ठाम असल्यामुळे आता नव्या अध्यक्षाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल?, राष्ट्रवादीची धुरा कुणाच्या खांद्यावर असेल याचे आडाखे बांधले जातायेत. अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अशी अनेक नावं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आली. मात्र या सर्व नावांमध्ये सुप्रिया …

Read More »

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा आणि…. पाहा कोण काय बोललं?

Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार आहे, अशी मोठी घोषणा पवार यांनी आज केली. तसेच संसदीय राजकारणातून पवार निवृत्त होत आहेत. यापुढे निवडणूक लढवणार नाही. राज्यसभेची आता तीन वर्षं राहिलीयत त्यानंतर आता नवी जबाबदारी घेणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार? ‘ही’ समिती करणार निवड, पाहा कोण आहेत सदस्य

मुंबई : राज्याच्या राजकाणारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची आज अचानक घोषणा केली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्य आज ‘लोक माझे सांगाती’ (Lok Mazhe Sangati) या शरद पवारांच्या आत्मचरित्रचा प्रकाशन सोहळा होता. प्रकारशन सोहळ्यात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा …

Read More »

सुप्रिया यांचे पहिले भाकीत खरे ठरले ! पवार यांच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप…आता दुसऱ्याकडे लक्ष?

Sharad Pawar Retirement : शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी एक भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरले! शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. त्यामुळे आता दुसरे भाकीत काय असेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. हा निर्णय मागे घेण्याची मागणी …

Read More »

Sharad Pawar : बारामतीमधली काठेवाडीची निवडणूक ते केंद्रीयमंत्री… शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख

Sharad Pawar Announce Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर  शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे.  कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत …

Read More »

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर

Sharad Pawar’s Retirement Announcement : राज्याच्या राजकारण मोठी घडामोड घडली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि पक्षात एकच कल्लोळ माजला. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेत भावूक झालेत. तुम्ही बाजुला जावून आम्ही कोणीच काम करणार नाही. तुम्ही …

Read More »