Tag Archives: NCP leader Anil Deshmukh

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स, मुंबईतून बाहेर पडण्यास मनाई

Anil Deshmukh Case: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका होणार आहे. त्यांना मुंबईतलं घर वगळता इतरत्र राहायला मनाई करण्यात आली आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी वरळीतल्या घराबाहेर पोस्टर्स लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा सीबीआयला जामीन तारीख पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आज जेलमधून बाहेर पडणार आहेत. (Mumbai HC refuses to …

Read More »