Tag Archives: NCP Crisis

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार अनुभवाने नवे होते आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटला असता. त्यामुळं त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं, असं शरद पवार यांनी स्पष्ट दिलंय. 2004 मध्ये संधी असताना मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही? असा सवाल वारंवार अजित पवार गटाकडून उपस्थित केला जात होता. …

Read More »

Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी…; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi:  पक्ष फोडण्याचा जो आरोप केला जातोय. ते लोक काय दुध पिणारी मुलं आहेत का, असे पक्ष फोडता येतात का? शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले ते त्यांच्यात  अतिअहंकार व अतिमहत्त्वकांक्षेमुळं, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी यावर …

Read More »

Maharastra Politics : ‘मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्…’, रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले…

Rohit Pawar On Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार (Maharastra Politics) चर्चा होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघाची… बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुन्हा बाजी मारणार का? बारामतीची जनता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राजकारणाच्या मैदानात जिंकून देणार का? असे सवाल विचारले जात आहेत. अशातच आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी रोहित पवार (Rohit …

Read More »

शरद पवारांची तंबी, तरीही सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले ‘अजितदादांना खलनायक…’

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीपुर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आक्रमक रुप धारण केलंय. लोणावळ्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला. लोणावळ्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (MLA Sunil Shelke) धमकावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तेव्हा आपल्या खास शैलीत पवारांनी आमदार शेळकेंना चांगलंच फैलावर घेतलं. मला शरद पवार म्हणतात, खबरदार इथल्या …

Read More »

बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची ‘लेक’ जाणार की ‘सून’?

Baramati Politics : बारामती लोकसभेची निवडणूक यंदा प्रचंड प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशीच संभाव्य लढत होण्याची दाट शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati loksabha Election) थेट अजित पवारच मैदानात उतरल्याने सुप्रिया सुळेंसाठी ही लढाई सोपी नाही. सुप्रिया सुळेंची लोकसभेची वाट खडतर बनलीय. हे स्वत: शरद पवारही जाणून आहेत. म्हणूनच …

Read More »

इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि …, पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

NCP Formation History : राजकारणात कोणी कोणाचं नसतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणातील काका पुतण्याच राजकारण जनतेसाठी काही नवीन नव्हतं. या देशाने अनेक बंडखोरी करणारे नेतेही पाहिले आहेत. निवडणुकीचे वारे सुरु झाले की, बंडखोरी करणारे नेत्याचे खरे चेहरे समोर येतात. इथे सत्तेसाठी रक्ताची नातीही शत्रू होतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बंडखोरेचे वारे पाहिला मिळत आहे. या बंडखोरीमुळे वर्षांनूवर्ष शिवसेना बाळासाहेब …

Read More »

Rohit Pawar : ‘पक्षाचा बाप आमच्यासोबत’, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी ‘लायकी’ काढली, म्हणतात…

ECI result On NCP crisis : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला (Ajit Pawar group) पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar group) यांना मोठा झटका बसलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या समर्थनाच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केल्याचं निवडणूक आयोगाने …

Read More »

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘राष्ट्रवादी’ अजितदादांचीच, अजित पवार गटाला मिळाला ‘पक्ष आणि चिन्ह’

Election Commission of India : गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद (Maharastra Politics) सुरु आहेत. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी देखील दोन गट पडले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा (Sharad Pawar) यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) महत्त्वाचा निर्णय …

Read More »

Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

Supriya Sule in baramati : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहेत. त्यांनी स्वत:च दौंड येथील सभेमध्ये याबाबत माहिती दिली. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्याचबरोबर ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? …

Read More »

Pune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र

Maharastra Politics, Pune News: भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची मैत्री सर्वश्रृत आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित संजय काकडे यांनी अजित पवारांना ज्याप्रकारे बॅकअप दिलं, त्यावरून त्यांच्या मैत्राचं नातं किती घट्ट आहे, याची प्रचिती मिळते. अशातच आता संजय काकडे पुन्हा अजितदादांसाठी अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांचे बंगल आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?

Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झाला आहे. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ विस्तार होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामुळेच मंत्रीमंडळ विस्तारासह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारां कोणती खाती मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष …

Read More »

Rohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस…; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार भावूक!

Rohit Pawar Emotional Post: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. मात्र, संकटाच्या काळात आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग रोहित पवारांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  काय …

Read More »

राष्ट्रवादी नेमकी कुणाची? शरद पवार यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक

NCP Crisis : महाराष्ट्रात राजकारणात (Maharashtra Politics) काका पुतण्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच बुधवारी झालेल्या दोन्ही गटांच्या बैठकीत पक्षातील बहुतांश आमदार आणि नेते अजित पवार यांच्या समर्थनात दिसले. यानंतर अजित पवार यांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला. इतकंच नाही तर अजित …

Read More »