Tag Archives: NCP amol Kolhe

राष्ट्रवादीचा विजय हे टार्गेट नाही तर…कार्यकर्त्यांना अमोल कोल्हेंनी काय दिला मंत्र?

NCP amol Kolhe: नारायणगावला एक वघ लिहिणारे तात्या आहेत. त्यांच्यात झालेला संवाद अमोल कोल्हेंनी सांगितला. सध्या राजकारणाच रामायण झालंय, असे तात्या म्हणाले. सितामाईचे हरणं झालं तेव्हा कांचनमृग होत. त्याच्यामागे राम लागला होता. आता कांचनमृगाच रुपड पदललंय. त्याला 50 खोक्यांच जॅकेट घालतो. त्याच्या पोटात ईडी सीबीआयची कस्तुरी त्या कांचनमृगाकडे असल्याचे कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.  रामायणात सितेचे हरण …

Read More »