Tag Archives: NCIB Report

सावधान! महिलांना छम्मक छल्लो, आयटम म्हणाल तर… इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा

NCIB Report : भारतीय संस्कृतीत स्त्रीला माता, देवीचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांचा (Woman) आदर करणं, त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. पण आजही समाजात अशी काही लोकं आहेत, जे स्त्रीचा सातत्याने अपमान करत असतात.  स्त्री नोकरदार असो किंवा गृहिणी, तरुण असो वा लहान बालिका, ती कुठेच सुरक्षित नाही. स्त्रीवर अभद्र आणि अश्लील कमेंट (Obscene Words) करणं हे …

Read More »