Tag Archives: ncert

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नॅशनल काऊन्सिल ऑफ …

Read More »

जेव्हा पंतप्रधानांनी विचारलं, मोदीजींना ओळखता का? लहान मुलांनी दिलं मनोरंजक उत्तर

PM Narendra Modi In Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला लोकांची पसंती मिळतेय. या व्हिडिओ देशाचे पंतप्रधान लहान विद्यार्थ्यांमध्ये रमलेले पाहिला मिळतायत. पंतप्रधान मोदींनी आज लहान विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी छान गप्पागोष्टी केल्या.  वास्तविक भारतात नवीन शैक्षणिक धोरण  (National Education Policy) लागू होऊन …

Read More »

Mughal History: अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

Mughal History : शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांमध्ये इतिहासाच्या अभ्यासक्रमात काही विषय सातत्यानं त्यांच्या महत्त्वानुसार आपल्या वाचनात येत असतात. अभ्यासक्रमाचाच भाग म्हणून या विषयांकडे आपण, तितक्याच गांभीर्यानं पाहतो. भूतकाळात घडलेल्या आणि इतिहासात नमूद असणाऱ्या या घटनांमध्ये मुघल आणि त्यांना विस्तृत साम्राज्याबाबतही बरंच लिहिलं, वाचलं गेलं आहे. पण, यापुढे मात्र चित्र बदललेलं असेल. कारण ठरत आहे एक महत्त्वाचा निर्णय.  उत्तर प्रदेशात (Uttar …

Read More »

NTSE स्टेज २ चा निकाल कधी होणार जाहीर? जाणून घ्या अपडेट

NCERT NTSE stage 2 result 2021-22: राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेच्या (National Talent Search Examination, NTSE)दुसऱ्या टप्प्याचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) द्वारे ही माहिती देण्यात आली आहे. NCERT NTSE स्टेज २ परीक्षा २०२१ दिलेले विद्यार्थी आज त्यांचे निकाल पाहू शकतील. यासंदर्भातील अपडेट NCERT अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर मिळू शकणार आहे. नॅशनल …

Read More »