Tag Archives: nbe

शुभवार्ता! जिल्हा रुग्णालयांमध्येही ‘डीएनबी’अभ्यासक्रम; सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत निर्णय

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची पदव्युत्तर पदवी असलेला डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) हा अभ्यासक्रम आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांमध्येही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशल बोर्ड ऑफ एग्झामिनेशनमार्फत (एनबीई) मान्यता देण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्येच यंदापासून हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. ‘डीएनबी’ या तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘एनबीई’मार्फत घेतली जाणार प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ‘एमबीबीएस’चा अभ्यास …

Read More »

NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर

NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे (foreign medical graduate exam, FMGE 2022) नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (National Examination Board, NBE) परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच १५ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे …

Read More »

मस्तच! NEET PG चा कट ऑफ होणार १५ पर्सेंटाइल पर्यंत कमी

NEET PG 2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) साठी कट ऑफ मार्क्स कमी केले आहेत. NEET PG प्रवेशांसाठी सर्व प्रवर्गांसाठी कट ऑफ पर्सेंटाइल १५ ने कमी करण्यात आला आहे.‘जागांचा अपव्यय’ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, NEET PG (NEET PG 2021) रँकमध्ये कोणताही बदल झालेला …

Read More »