Tag Archives: NBA

रणवीरचं रॅप ऐकून चाहते नाखूश… व्हिडीओवर कमेंट करून केली नाराजी व्यक्त!

Ranveer Singh: उटाह सॉल्ट लेक सिटीमध्ये (Utah’s Salt Lake City) एनबीए ऑल स्टार गेमसाठी (NBA All Star game) उपस्थिती लावली असताना अभिनेता रणवीर सिंहने असं काही केलं की ज्यामुळे चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलंय. रणवीर सिंह एनबीए खेळासाठी भारताचं प्रतिनिधित्व करत असून नुकतंच त्याने एनबीए स्टार हॉलिवूड अभिनेता सिमू लिऊ (Simu Liu) आणि टीव्ही होस्ट कॉमेडियन हसन मिन्हाज (Hasan Minhaj) …

Read More »