Tag Archives: nawazuddin siddiqui fees

एका चित्रपटासाठी कलाकार किती फी घेतात? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला ’10 कोटीच्या..’

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर मनावरही विशेष छाप सोडली आहे. आता नवाज एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. नवाजने नुकतंच कलाकारांच्या …

Read More »