Tag Archives: Nawazuddhin Siddiqui

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

Nawazuddhin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) पत्नीने म्हणजेच आलियाने (Aaliya Siddhiqui) अभिनेत्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  आलियाने इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ती नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती रडत म्हणत आहे. ती म्हणाली, “नवाजुद्दीन माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर करण्याचा …

Read More »