Tag Archives: Nawaz Modi Singhania

रेमंडच्या मालकाचा संसार मोडला; घटस्फोटासाठी पत्नीने ठेवली एक अट, संपत्तीतील 75 टक्के हिस्सा…

Gautam Singhania Separation: रेमंड ग्रुपचे चेअरमॅन आणि भारतीय अरबपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या चर्चेत आहे. दोघांनीही लग्नाच्या 32 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने घटस्फोटासंबंधी एक मोठी अट समोर ठेवल्याचे समोर आले आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी पोटगी म्हणून कोटींची रक्कम सिंघानिया यांच्याकडे मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून …

Read More »