Tag Archives: navy day sindhudurg

‘नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, ‘जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो…

PM Narendra Modi on Sindhudurg Daura :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं झालं आहे. दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिन यावर्षी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा होत आहे. याच नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित लावली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर …

Read More »