Tag Archives: nagnika queen

Queen Naganika: 2 हजार वर्षांपुर्वी स्वत:च्या नावाची नाणी बनवणारी ‘ती’ विश्व शासक नागनिका होती तरी कोण?

Queen Naganika : आपल्या भारतीय संस्कृतीला मोठा इतिहास आहे. आपल्या भारताला प्राचीन संस्कृतीचा जाज्वल्य इतिहास (Ancident History of India) आहे. त्या काळातील माणसं ही कला, शास्त्र, स्थापत्यशैली, पाण्याचे नियोजन, रस्ते, शेती आणि स्वयंपाक या सगळ्यातही खूप अग्रेसर होती. आजच्या इतिहासकारांना तेव्हाची संस्कृती (Indian Culture) तसेच राहणीमान याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. आपल्यापैंकीही इतिहासाबद्दल अनेकांना उत्सुकता असते. विद्यार्थी असो वा नोकरी करणारा …

Read More »