Tag Archives: Nagaur Samachar

शेतकऱ्याचा मुलानं भंगारापासून बनवलं हेलीकॉप्टर! खर्च ‘इतका’ कमी की विश्वास नाही बसणार

Builds Helicopter from Scraps: शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. घरी अठरा विश्व दारीद्र्य, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्ज अशा अनेक संकटांवर मात करत शेतकरी मातीतून सोनं उगवतो. त्यामुळे त्याच्या कष्टाबद्दल संपूर्ण देशाला आदर असतो. शेतकऱ्याचे हेच गुण, कल्पकता त्याच्या मुलांमध्ये उतरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकत आलोय. असेच एक उदाहरणसमोर आलंय. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोरा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे देशभरातून कौतुक होतंय. …

Read More »