Tag Archives: Nagaur latest hindi news

महिलेवर बलात्कार करुन वसूल केले पतीच्या उपचारासाठी घेतलेले पैसे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) नागौर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीवरील उपचारासाठी पैसे घेतल्यानंतर त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी महिलेवर बलात्कार करण्यात आला. महिलेच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे तिने उपचारासाठी 10 हजार रुपये घेतले होते. महिलेने काही पैसे परत केले होते पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार …

Read More »