Tag Archives: nagaland results live

Nagaland Election Result: नागालँडच्या जनतेने रचला इतिहास, 60 वर्षानंतर राज्याला पहिल्यांदाच मिळाली महिला आमदार

Nagaland Election Result: ईशान्येतील राज्यं मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland) आणि त्रिपुरामधील (Tripura) निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नागालँडमधील जनतेने इतिहास रचला आहे. कारण येथे प्रथमच महिला आमदार निवडून आली आहे. तब्बल 60 वर्षानंतर एखादी महिला उमेदवार निवडून आल्याने राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भाजपाचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) उमेदवार हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) विजयी झाल्या आहेत.  …

Read More »